डॉ. ए पी जे अब्दुल कलाम

 एके दिवशी एका कनिष्ठाने कलाम साहेबांना लवकर जाण्याची परवानगी मागितली. त्यांना त्यांच्या एका प्रदर्शन पहायला  जायचे होते. मात्र, तो काम करण्यात  तो गुंग झाला की त्याला आपण लवकर  जायाचं भानच राहिलं नाही.


   ही त्यावेळची गोष्ट आहे ज्यावेळेस डॉ. एजे अब्दुल कलाम संरक्षण आणि विकास संस्था (DRDO) चे संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील टीम एका महत्त्वाच्या विषयावर काम करत होती. एके दिवशी एका कनिष्ठाने कलाम साहेबांना लवकर जाण्याची परवानगी मागितली. त्याला त्यांच्या कुटुंबासोबत  एका प्रदर्शनात  जायचे होते. डॉ. कलाम यांनी त्या कनिष्ठाला  लवकर जाण्याची परवानगी दिली.

   आनंदाने तो आपल्या कामाला लागला.संशोधकांच्या कामात तो गुंग झाला की त्याला आपण लवकरात लवकरजायचंय याचं भान राहिलं नाही. संशोधनाच्या  कामात गुंग होऊन आपलं काम उरकलं. काम पूर्ण झाल्याचा त्याला आनंद होता. मात्र ज्यावेळेस त्याने आपलं   घड्याळ पाहिलं त्यावेळेस तो भानावर आला. आपण आपल्या कुटुंबासोबत एका प्रदर्शनाला जाणार होतो  याची त्याला  आठवण झाली. मात्र तोवर खूप उशीर झाला होता. खिन्न मनाने तो आता स्थितीत घरी गेल्यावर  बोयकोला काय सांगू आणि मुलाचा तो उदास चेहरा पाहू याचा विचार करत होता. त्याच मानसिक अवस्थेत तो होता. मात्र घरी गेल्यावर त्याने पाहिले  तर सारंकाही ठीक आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेब त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि त्यांची पत्नी आणि मुलाशी संवाद साधत होते. आनंद च वातावरण. मात्र यामागचं सत्य त्याला कळलं तेव्हा तो अवाक झाला. त्याला संशोधत मग्न पाहून  डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना डिस्टर्ब करणं योग्य वाटलं नाही. मग स्वत: कलाम साहेब त्याचे घरी  गेले आणि त्यांच्या मुलाला घेऊन  त्या प्रदर्शनात आले.


  असाधारण काम करून माणूस असाधारण होत नाही तर सामान्य गोष्ट ती व्यक्ती जेव्हा गंभीरतेने घेते तेव्हा मात्र ती व्यक्ती असाधारण होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेब पंतप्रधान तर भारताची तर एक वंदनीय व्यक्ती आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणिताचा राजकुमार जोहान फेडरीज कार्ल गाऊस