पोस्ट्स

गणिताचा राजकुमार जोहान फेडरीज कार्ल गाऊस

इमेज
 गणिताचा राजकुमार जोहान फेडरीज कार्ल गाऊस जोहान फ्रेडरिक कार्ल गाऊस 30 एप्रिल 1777 - 23 फेब्रुवारी 1855. कार्ल गाऊस हे थोर जर्मन गणितज्ञ होते. त्यांचा जन्म ब्रॉडन स्वाईक येथे एका अशिक्षित कुटुंबात झाला. ब्यूटनेरच्या त्याने आपल्या बुद्धीची चुणूक शोधली . चालू ब्यूटनेर हळुवार मदतनीस मार्टिन बार्टलस गाऊसशी मैत्रीण. राजनीतीवरून बीजगणितावर एक पुस्तक प्रसिद्ध केले. बार्टलसने गाऊसची बुद्धी अनेक नजरेला आणून दिली. एक जर्मन गणितज्ञ, खगोल घटना, भूगर्भ आणि भौतिक परिस्थिती ज्यांनी गणिते विज्ञान आणि अनेक देश दिले. इतिहासातील सर्वात प्रभावशाली गणितीय तज्ञ डॉक्टर्सचा समावेश होतो आणि त्यांना " गणिताचे राजकुमार " असे संबोधले जाते. गॉटिं गेन वेशाळेचे संचालक आणि 1807 ते 1855 मध्ये त्यांचा धोरणात्मक निर्णयशास्त्र अर्धा लोक खगोचेचे उद्घाटन होते. आणि अनेक गणितीय प्रमेय मांडली. त्यांनी बीजगणित पुराच्या प्रमेयाचे आणि तिसरे पूर्णवे दिले. संख्याबळ सिद्धांत दिले. बायनरी आणि तटस्थ चतुर्भुज स्वरूपाचे सिद्धांत विकसित केले. जलद कुरियर फॉर्म अल्गोरिदम चा शोध लावला. भूमितींच्या अनेक शोधांमध्ये त्यांचे आहेत. नव...

सर आयझॅक न्यूटन

इमेज
 सर आयझॅक न्यूटन  1642  यावर्षी गॅलिलिओ मरण पावला. त्याच वर्षी जन्मलेल्या न्यूटनचे बालपण लहानपणी वादळीचंच गेलं. त्याच्या वडिलांचे नावही आयझॅक होते. जन्मापूर्वीच वडील मरण पावले, त्यात अशक्तपणामुळे लहानपणीच मरता मरता कसं बस वाचले, आईचा दुसरे लग्न करून न्यूटनला आजोळी ठेवणं, तिथेही त्याला प्रेम न मिळणे वगैरे कारणांमुळे त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. आईला आणि सावत्र वडिलांना घरासकट जाळून टाकण्याच्या धमक्याही न्यूटन दिल्या होत्या आणि न्यूटनला आईचा राग येणं स्वाभाविक होतं. दुसरा नवरा वारल्यावर त्याची आई तिच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या तीन मुलांना घेऊन लिंगन शायर मधल्या त्याच्या वडीलोपार्जित इस्टेटवर परतली. दोन वर्षांनी तिने न्यूटनला चक्क शेती करायला पाठवलं. पण न्यूटनला ते काही जमेना. मंग मामाच्या सल्ल्याने न्यूटन केंब्रिजला शिकायला गेला. या सगळ्यामुळे न्यूटन खूपच एकलकोंडा बनला होता. अगदी लहानपणी त्याला घरातल्या नोकराबरोबर बाजारात हाकलला जाई. पण तो वाटेतच कुठेतरी बसून पुस्तक वाचत बसे. आणि परत येताना पुन्हा नोकरासोबत  परत येई. घरच्यांना या गोष्टीचा पत्ताच नसे.    ...

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम

इमेज
 एके दिवशी एका कनिष्ठाने कलाम साहेबांना लवकर जाण्याची परवानगी मागितली. त्यांना त्यांच्या एका प्रदर्शन पहायला  जायचे होते. मात्र, तो काम करण्यात  तो गुंग झाला की त्याला आपण लवकर  जायाचं भानच राहिलं नाही.    ही त्यावेळची गोष्ट आहे ज्यावेळेस डॉ. एजे अब्दुल कलाम संरक्षण आणि विकास संस्था (DRDO) चे संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील टीम एका महत्त्वाच्या विषयावर काम करत होती. एके दिवशी एका कनिष्ठाने कलाम साहेबांना लवकर जाण्याची परवानगी मागितली. त्याला त्यांच्या कुटुंबासोबत  एका प्रदर्शनात  जायचे होते. डॉ. कलाम यांनी त्या कनिष्ठाला  लवकर जाण्याची परवानगी दिली.    आनंदाने तो आपल्या कामाला लागला.संशोधकांच्या कामात तो गुंग झाला की त्याला आपण लवकरात लवकरजायचंय याचं भान राहिलं नाही. संशोधनाच्या  कामात गुंग होऊन आपलं काम उरकलं. काम पूर्ण झाल्याचा त्याला आनंद होता. मात्र ज्यावेळेस त्याने आपलं   घड्याळ पाहिलं त्यावेळेस तो भानावर आला. आपण आपल्या कुटुंबासोबत एका प्रदर्शनाला जाणार होतो  याची त्याला  आठवण झाली. मात्र तोवर खूप...